महाराष्ट्र राज्य बांधकाम कामगार सेना संघटना मराठवाडा अध्यक्ष पठान नवीद खान (बाबा खान) यांच्या वतीने पाॅम्पलेट वाटप

Beed

रोजी 11-09-2022 रविवारी महाराष्ट्र राज्य बांधकाम कामगार सेना संघटना मराठवाडा अध्यक्ष पठान नवीद खान (बाबा खान) यांच्या कामगार संघटना कार्यालय मध्ये संविधान बचाव संघर्ष समिति बीड यांच्या मार्फत आयोजित केलेल्या महिलांचा भव्य निषेध मोर्चा होत असलेल्या दी. 15-09-2022 गुरुवार रोजी समाजसेविका सय्यद सालेहा बाजी यांच्या हस्ते पोम्पलेट वाटप करण्यात आले.

Sharing

Visitor Counter