कौटुंबिक सल्ला ,मार्गदर्शन, कायदेशीर मदत व समुपदेशन केंद्र माहेर घर वाटेल-अॅड हेमा पिंपळे

कौटुंबिक सल्ला ,मार्गदर्शन, कायदेशीर मदत व समुपदेशन केंद्र माहेर घर वाटेल-अॅड हेमा पिंपळे
बीड/वार्ताहर
यशवंतराव चव्हाण सेंटर तर्फे विधी साक्षरता हा विभाग कार्याध्यक्षा आदरणीय सुप्रियाताई यांचे संकल्पनेतुन सुरू करण्यात आला , राज्याच्या समन्वयक म्हणुन आदरणीय ताईं बरोबर मी पहिल्या टप्प्यात 21 जिल्ह्यात अॅड हेमा पिंपळे यांनी महिलांच्या मेळाव्यात कायदे विषयक जनजागरण केले, त्यातील काही महिला आदरणीय ताईंना भेटुन आम्हाला माहित नव्हत ते माहित झाले कि आपल्या करिता एवढे कायदे आहेत त्यातुनच आदरणीय ताईंनी हे केंद्र स्थापन करण्याचे ठरवले , बीड चे केंद्राचे उद्घाटनबीड येथे वन स्टाॅप सेंटरचे, स्वाध्यार गृहाचे संचालक , सय्यद बी.बी., इंन्फंट संस्थेचे संचालक दत्ता बारगजे, संध्या बारगजे, भरोसा सेल, दामिनीपथक, गस्त पथकाच्या बीड जिल्ह्याच्या मुख्य सुरेखा धस, राज्य महिला आयोगाच्या माझी सदस्या, आंतरराष्ट्रीय बिजींग महिला परिषदेच्या सदस्या डाॅ हेमलता पाटील, सामाजिक चळवळीच्या देशपातळीच्याजेष्ठ नेत्या सुशीला ताई मोराळेबलभीम काॅलेज महिला कक्ष प्रमुख अनघा कुठे, मानस शास्त्र विभाग प्रमुख रेखा ढेरे, लेक लाडकी अभियानाचे बाजीराव ढाकणे, वृद्धाश्रमाच्या संचालिका मनिषा पवार ,सखी सेलचे संचालक नवनाथ थोटे, मनिषा वाघमारे, जिल्हा महिला व बाल कल्याणचे अध्यक्ष कुलकर्णी , महिला बालकल्याण अधिकारी अॅडपवार, नामांकित डाक्टरव झाडांची बिशीचे प्रमुख ,शांतीवन संस्थेचे अनिल बारकुल, वकील संघाचे अध्यक्ष अॅडशहाजी नन्वरे, एकल महिला संघटनेच्या बीड जिल्हाध्यक्षा अनिता कांबळे, कौटुंबिक सल्ला केंद्राचे प्रमुख अधिक्षिका, आशाधनवडे, ऊषा जाधव , बालिकाश्रमाचे प्रमुख दत्ता नलावडे सर, अंगणवाडी संघटनेच्या बीड जिल्हाध्यक्षा मिश्रा संगिता , वीर पत्नी संघटनेच्या अध्यक्षा विद्या सानप, इ सर्पराणी सृष्टी सोनवणे, प्रसिद्ध स्त्रीरोग तज्ञ डाॅ पोर्णिमा यंदे इच्या प्रमुख उपस्थितीत समुपदेशनाने पुन्हा एकत्र आलेले पती पत्नी छाया सतिश भोंडवे यांचे हस्ते फीत कापुन कौटुंबिक सल्ला, मार्गदर्शन , समुपदेशन, कायदेशीर मदत केंद्राचे उद्घाटन करण्यात आलेबीड येथे वन स्टाॅप सेंटरचे, स्वाध्यार गृहाचे संचालक , सय्यद बी.बी., इंन्फंट संस्थेचे संचालक दत्ता बारगजे, संध्या बारगजे, भरोसा सेल, दामिनीपथक, गस्त पथकाच्या बीड जिल्ह्याच्या मुख्य सुरेखा धस, राज्य महिला आयोगाच्या माझी सदस्या, आंतरराष्ट्रीय बिजींग महिला परिषदेच्या सदस्या डाॅ हेमलता पाटील, सामाजिक चळवळीच्या देशपातळीच्याजेष्ठ नेत्या सुशीला ताई मोराळेबलभीम काॅलेज महिला कक्ष प्रमुख अनघा कुठे, मानस शास्त्र विभाग प्रमुख रेखा ढेरे, लेक लाडकी अभियानाचे बाजीराव ढाकणे, वृद्धाश्रमाच्या संचालिका मनिषा पवार ,सखी सेलचे संचालक नवनाथ थोटे, मनिषा वाघमारे, जिल्हा महिला व बाल कल्याणचे अध्यक्ष कुलकर्णी , महिला बालकल्याण अधिकारी अॅडपवार, नामांकित डाक्टरव झाडांची बिशीचे प्रमुख ,शांतीवन संस्थेचे अनिल बारकुल, वकील संघाचे अध्यक्ष अॅडशहाजी नन्वरे, एकल महिला संघटनेच्या बीड जिल्हाध्यक्षा अनिता कांबळे, कौटुंबिक सल्ला केंद्राचे प्रमुख अधिक्षिका, आशाधनवडे, ऊषा जाधव , बालिकाश्रमाचे प्रमुख दत्ता नलावडे सर, अंगणवाडी संघटनेच्या बीड जिल्हाध्यक्षा मिश्रा संगिता , वीर पत्नी संघटनेच्या अध्यक्षा विद्या सानप, इ सर्पराणी सृष्टी सोनवणे, प्रसिद्ध स्त्रीरोग तज्ञ डाॅ पोर्णिमा यंदे इच्या प्रमुख उपस्थितीत समुपदेशनाने पुन्हा एकत्र आलेले पती पत्नी छाया सतिश भोंडवे यांचे हस्ते फीत कापुन केले यावेळीपक्षाचे जिल्हाध्यक्ष राजेश्वर चव्हाणआबा, माजी आमदार पृथ्वीराज साठे, गंगाखेड साखर कारखान्याच्या अध्यक्षा परळीच्या विकास प्रिय नेत्या सुदामती ताई गुट्टेराज्य चिटणीस ईश्वर मुंडे, प्रसिद्धी प्रमुख रामेश्वर रणखांब, अभिजीत मेटे, महादेव आण्णा धांडे आमदार पत्नी नेहाताई क्षीरसागर,राज्यउपाध्यक्षा सुलोचनाताईवारे रेखाताई फ ड, युवतीच्या अध्यक्षा विद्याताई जाधव, , उपजिल्हाध्यक्षाराणीताई शेख, उपजिल्हाध्यक्षा वनिता ताई चाळक, मंगल ताई जगतापयुवतीच्या जिल्हाउपाध्यक्षा अमृता लोमटे अंबाजोगाई, केज तालुकाध्यक्षा संजिवणीताई देशमुख, मीरा डावकरयशस्विनी सामाजिक अभियानाच्या शहर समन्वयक रेहाना पठाण, अॅडझेबा शेख, पुनम वाघमारे, स्नेहा खंडागळे, हिना शेख, शक्तीला सय्यद, अनिता वाघमारे भवर ताई आशा कोल्हे, मोहिनी पाटीलपक्षाच्या सर्व पदाधिकारी, उपस्थित होते , तसेच सामाजिक संस्थांचे प्रतिनिधी,प्राध्यापक , उपस्थित होते








