सुरेश धस फिल्यू झालेल्याने कार्यक्रम सुरू होण्याआधी दाम न मिळाल्याने रिकाम्या खुर्च्यांच्या फोटो घेऊन बातम्या करणाऱ्याची किव यते - दिनेश नारायणकर

सुरेश धस फिल्यू झालेल्याने कार्यक्रम सुरू होण्याआधी दाम न मिळाल्याने रिकाम्या खुर्च्यांच्या फोटो घेऊन बातम्या करणाऱ्याची किव यते - दिनेश नारायणकर
पाटोदा/वार्ताहर
पाटोदा नगरपंचायत झाल्या पासुन आमदार सुरेश धस यांच्या नेतृत्वाखाली पाटोदा शहरात विकास निधीचा पाऊस पडत असुन शहरात अनेक विकास कामे जोरात चालू असल्याने काही दिवसांत पाटोदा शहराचा स्फार्ट शहराच्या यादीत नाव जाईल पण काही लोकांना सुरेश धस फिल्यु झाल्या मुळे काहीही वाईटच दिसते काल नगरपंचायत समोर 8 कोटी 57 लाख रुपय विकास कामाचा भुतोना भविष्य असा उदघाटन सोहळा झाला झालेल्या ह्या कार्यक्रमाला पाटोदा शहरातील प्रचंड संख्येने नागरिकांनी गर्दी केली होती मात्र काही विघ्न संतोषी लोकांना दाम न मिळाल्यामुळे कार्यक्रम सुरु होण्या पूर्वीचे फोटो टाकून बातम्या करून समाजात दिशाभुल करत आहे अशा
विघ्नसंतोषी लोकांनी नगरपंचायत समोर झालेल्या भूतो ना भविष्य असा नेत्रदीप उद्घाटन सोहळ्याचे गर्दीचे फोटो टाकून आमदार सुरेश धस मित्र मंडळाचे अध्यक्ष दिनेश नारायणकर यांनी सत्य समोर दाखवले असून सुरेश धस फ्ल्यू झालेल्यांनी उघडा डोळे गर्दी पहा नीट असा संदेश दिला आहे








