संतोबा ढालढोकणे यांचे निधन

Beed

संतोबा ढालढोकणे यांचे निधन

बीड/प्रतिनिधी

येथील दत्तनगरमधील रहिवाशी संतोबा ढालढोकणे यांचे गुरूवारी (दि.29) वृद्धपकाळाने निधन झाले. मृत्युसमयी ते 95 वर्षांचे होते.संतोबा ढालढोकणे हे निवृत्त ग्रामसेवक होते. मागील काही दिवसांपासून त्यांची प्रकृती खराब होती. गुरूवारी वृद्धपकाळाने त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्या पार्थिवावर दुपारी 4 च्या सुमारास भगवानबाबा प्रतिष्ठान जवळील स्मशानभूमीमध्ये अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या पश्‍चात 5 मुली, जावई, नातवंडे असा परिवार आहे. ढालढोकणे परिवाराच्या दुःखात दै.प्रजापत्र परिवार सहभागी आहे.

 

Sharing

Visitor Counter