शेख नवीद यांच्या वतीने विद्यार्थांना शाल्य साहित्यांचे वाटप
Beed

शेख नवीद यांच्या वतीने विद्यार्थांना शाल्य साहित्यांचे वाटप
गेवराई/प्रतिनिधी
गेवराई तालुक्यातील लोणाळा येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत शिक्षण घेत असणाऱ्या विद्यार्थांना शेख नवीद भैय्या यांच्या वतीने वही व पेन चे वाटप करण्यात आले.लोणाळा येथील जि प प्राथमिक शाळेत जास्त करुन ऊस तोड मजुरांचे मुले,मुली शिक्षण घेत आहेत.या गरीब होतकरू विद्यार्थांना नंदपुर,कांबी,लोणाळा ग्रुप ग्रामपंचायत चे युवा नेते शेख नवीद यांच्या वतीने शाळेतील सर्व विद्यार्थांना वही व पेन वाटप करण्यात आले. या वेळी उपस्थित शाळेचे मुख्याध्याक उमेश सर ,शाळेचे शिक्षक चराटे सर,अदि शिक्षक वर्ग,व शेख ईक्तार भाई,शकुर भाई उपस्थित हाेते.








