परळीत ईद-ए-मिलादुन्नबी निमित इक्रा ग्रुप च्या वतीने विविध कार्यक्रमांचे आयोजन

परळीत ईद-ए-मिलादुन्नबी निमित इक्रा ग्रुप च्या वतीने विविध कार्यक्रमांचे आयोजन
परळी / प्रतिनिधी
परळी येथील पेठ मोहल्ला भागातील इक्रा ग्रुप यांच्या वतीने बारा रब्बी उल अव्वल अर्थातच ईद-ए-मिलादुन्नबी निमित्त परळीत अनेक सामाजिक उपक्रमाच्या आयोजन करण्यात आलेला आहे
पेठ मोहल्ला भागातील युवकांतर्फे व सर्व क्षेत्रातील मित्र परिवारातर्फे हा विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येते यामध्ये शालेय विद्यार्थ्यांना गणवेश व शालेय साहित्य वाटप व याच्या सह रुग्णांना फडे वाटप पवित्र कुराणाच्या पठण करणाऱ्या विद्यार्थ्यांना विविध रित्या स्टेशनरी साहित्यसं वाटप व गरीब निराधार वंचित गरजू लोकांना शाली वाटप करण्यात येणार आहे दरवर्षीप्रमाणे याही वर्षी युवक सौखर्चाने व समाजिक रित्या सामाजिक क्षेत्रात जबाबदारी ने आपले कार्य पार पडतात या निमित्ताने सर्वत्र यांचे प्रशंसा होत आहे ईद-ए-मिलाद प्रेषित पैगंबर यांचा अवचत्त्य साधून दिनांक 9 सप्टेंबर रविवार रोजी सायंकाळी सात वाजता पेठ मोहल्ला मशीद समोर येथे सर्वांकरिता भव्य लंगर यांनी जेवणाची सोय करण्यात आलेली आहे तरी सर्व युवकांनी व परिसरातील सर्व जनतेने याचां लाभ घ्यावा अशी विनंती ईकरा ग्रुपचे पदाधिकारी इम्रान खान, सुलतान बैग, हशमात शेख, आफताब खान, इरफान सय्यद, शेख असरार , हसन शेख, साहील शेख व इतर युवकांच्या तर्फे करण्यात आलेली आहे.








