कोकणातील निसर्ग चक्रीवादळाच्या तडाख्यात सापडलेल्या गावांना मदतीचा हात. महाराष्ट्र विधानसभेचे विरोधी पक्षनेते मा. श्री देवेंद्रजी फडणवीस
Beed

कोकणातील निसर्ग चक्रीवादळाच्या तडाख्यात सापडलेल्या गावांना मदतीचा हात. महाराष्ट्र विधानसभेचे विरोधी पक्षनेते मा. श्री देवेंद्रजी फडणवीस
आकाश साळवे/ प्रतिनिधी मुंबई
महाराष्ट्र विधानसभेचे विरोधी पक्षनेते मा. श्री. देवेंद्रजी फडणवीस यांनी, 'निसर्ग' चक्रीवादळाच्या तडाख्यात सापडलेल्या कोकणातील अनेक गावांना पाठविल्या जाणाऱ्या मदतीच्या साहित्यासाठी झेंडा फडकावून हिरवा कंदील दिला. आज हे साहित्य कोकणातील वादळग्रस्त गावांत जाण्यासाठी रवाना करण्यात आले. यावेळी महाराष्ट्र संघटन मंत्री श्री. विजय पुराणिकजी, भाजपा मुंबई अध्यक्ष श्री. मंगलप्रभात लोढाजी, आमदार श्री सुनिल राणेजी आमदार श्री. अमित साटमजी, आमदार श्री. राहुल नार्वेकर, उपस्थित होते.








