वाळूज परीसरात गरजूनां किराणा किटचे वाटप!
Beed

वाळूज परीसरात गरजूनां किराणा किटचे वाटप!
प्रतिनिधी /वाळूजमहानगर
देशात कोरोना संसर्गजन्य आजाराने थैमान घातले असतांना
लाँकङाऊनच्या काळात ग्रामोदय प्रकल्पांतर्गत व आपत्कालीन समितीच्या माध्यमातून वाळुज व परिसरात बेघर विधवा महिला, अपंग कुटुंब, यांना अन्न धान्य किराणा किटचे (८) रोजीवाटप करण्यात आले.
त्यावेळी मा सभापती ज्योती गायकवाड,आपत्कालीन समितीचे अध्यक्ष अविनाशजी गायकवाड, महीला महासंघाच्या शोभा पवार, डॉक्टर रुबिना सय्यद, शेख शेरू,संजय गायकवाड, पंडित, रुपेश कुंधारे, आदींच्या हस्ते वाटप करण्यात आले








