महाराष्ट्र राज्य नाट्य महोत्सव मध्ये अभिनय गुणवंत्ता करिता प्रवीण वडमारे यांना पारितोषिक

Beed

महाराष्ट्र राज्य नाट्य महोत्सव मध्ये अभिनय गुणवंत्ता करिता प्रवीण वडमारे यांना पारितोषिक

बीड/प्रतिनीधी

महाराष्ट्र राज्य नाट्य महोत्सव संस्कृती कार्य संचलना तर्फे 2021-2022 मध्ये आयोजित 60 व्या महाराष्ट्र राज्य हौशी मराठी नाट्य स्पर्धेत सनी कलामंच किल्ले धारूर या संस्थेने सादर केलेल्या उचल या नाटकासाठी प्रवीण प्रभाकर वडमारे (सिताबा) यांना अभिनय गुणवंत्ता करिता पारितोषिक मिळाल्याबद्दल विश्व मानवाधिकार परीषदचे मराठवाडा अध्यक्ष, अॅड. सय्यद साजेद, अॅड. राहुल वाडमारे, अॅड. श्रीकांत जाधव, विजय पिवाळ, जातील वाघमारे, हेमंत प्रधान यांनी शुभेच्छा देऊन सत्कार केला

Sharing

Visitor Counter