बीड अाॅईल मील व अाैद्याेगिक असाेसिएशनच्या अध्यक्षपदी राजीव संचेती

बीड अाॅईल मील व अाैद्याेगिक असाेसिएशनच्या अध्यक्षपदी राजीव संचेती
तर सचिवपदी प्रशांत मालपाणी यांची बिनवराेध निवड
बीड/वार्ताहर
बीडमध्ये मागील वीस वर्षापासून अाैद्याेगिक वसाहतीमधील अाॅईल मील कारखानदारांच्या न्याय-हक्कासाठी बीड अाॅईल मील व अाैद्याेगिक असाेसिएशन कार्यरत अाहे. या असाेसएशनच्या अध्यक्षपदी राजीव संचेती तर सचिवपदी प्रशांत मालपाणी यांची बिनवराेध निवड करण्यात अाली अाहे. या निवडीबद्दल असाेसिएशनचे संस्थापक अध्यक्ष अशाेक शेटे, माजी अध्यक्ष बबनराव गाेरे यांनी नुतन कार्यकारिणीस शुभेच्छा देऊन कार्यभार साेपविला अाहे.
बीड अाॅईल मील व अाैद्याेगिक असाेसिएशनची शुक्रवारी (दि. १८) राेजी अाैद्याेगिक वसाहत परिसरामधील सॅम कॅन्हाॅसींगच्या कार्यालयामध्ये बैठक झाली. या बैठकीस असाेसिएशनचे संस्थापक अध्यक्ष अशाेक शेटे, माजी अध्यक्ष बबनराव गाेरे, सचिव कैलास बियाणीयांच्यासह अन्य पदाधिकारी उपस्थित हाेते. या बैठकीमध्ये असाेसिएशनची नुतन कार्यकारिणी जाहिर करण्यात अाली. यात अध्यक्षपदी राजीव संचेती, सचिव : प्रशांत मालपाणी, कार्याध्यक्ष : अभिषेक चरखा, उपाध्यक्ष : रविंद्र दुग्गड, डाॅ. कैलास घाेळवे, सहसचिव : विजय सारडा, काेषाध्यक्ष : सी.ए. मनाेज दुग्गड, सदस्य : शिवप्रसाद जाजु, उमेश संचेती, रामेश्वर अानेराव, मयुर कासट, अजीत लद्दड तर सल्लागार : अशाेक शेटे, रामबिलास जाजु, रतिलाल दुग्गड यांची निवड जाहिर करण्यात अाली अाहे. या नुतन कार्यकारिणीस जिनींग व प्रेसिंग संघटनेचे अध्यक्ष अमृत सारडा, सचिव बी.बी. जाधव यांच्यासह जिल्हाभरातील जिनींग,प्रेसिंग, अाॅईलमील चालक-मालक यांनी शुभेच्छा दिल्या अाहेत.








