सुपरस्टार सर्कसचे संचालक आकाश माने यांचा सत्कार 

Beed

सुपरस्टार सर्कसचे संचालक आकाश माने यांचा सत्कार 

बीड/वार्ताहर 

सुपरस्टार सर्कसचे संचालक आकाश माने राहणार मडके याळ तालुका जत जिल्हा सांगली यांच्याशी दिनांक २८ नोव्हेंबर रोजी सर्कस बाबत संवाद साधून त्यांचा मातृभूमी प्रतिष्ठानच्या वतीने सन्मानपत्र व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करताना डॉ संजय तांदळे सुदाम कोळेकर पत्रकार आत्माराम वावळ सह सर्कस मधील कलाकार दिसतआहेत

Sharing

Visitor Counter