सर सय्यद अहेमद खान सेमी इंग्रजी शाळेचे विद्यार्थी स्केटिंग मध्ये दोन्ही गटात प्रथम

Beed

सर सय्यद अहेमद खान सेमी इंग्रजी शाळेचे विद्यार्थी स्केटिंग मध्ये दोन्ही गटात प्रथम

बीड/वार्ताहर 

पाहिल्या गटात इयत्ता पाचवी ची शेख आफिया सलीम आणि इयत्ता नववी चा विद्यार्थी मिर्झा अफिफ मंजूर बेग या दोन्ही विद्यार्थ्यांना जिल्ह्यात sketting मध्ये प्रथम क्रमांक पटकावला तसेच त्यांचा नाव राज्यस्तरीय निवडण्यात आला.

Sharing

Visitor Counter