द ग्रेट टिपू सुलतान युवा मंच शाखेचे उद्घाटन
Beed

द ग्रेट टिपू सुलतान युवा मंच शाखेचे उद्घाटन
बीड/वार्ताहर
द ग्रेट टिपू सुलतान युवा मंच शहर उपाध्यक्ष फरदिन पठाण यांनी इम्रान इनामदार यांचे नेतृत्वाखाली द ग्रेट टिपू सुलतान युवा मंच शाखा स्थापन केली आज दिनांक 29 नंबर 2022 रोजी गांधीनगर तालाब द ग्रेट टिपू सुलतान युवा मंच चे संस्थापक अध्यक्ष इम्रान इनामदार द ग्रेट टिपू सुलतान युवा मंच जिल्हा उपाध्यक्ष खादिर भाऊ सफ्फान खान शहराध्यक्ष नईम लाला शेख सलमान आदिल इनामदार व मित्र परिवार यांच्या हस्ते शाखा ओपनिंग कार्यक्रम संपन्न झाला शाखा चे अध्यक्ष एस.के अरबाज उपाध्यक्ष सय्यद सोहेल सचिव नईम शेख हे आहेत.








