मिराज उस्मान पठाण यांची पोलीस उपनिरीक्षक पदी निवड

Beed

मिराज उस्मान पठाण यांची पोलीस उपनिरीक्षक पदी निवड

बीड/प्रतिनिधी

दि. 3 बीड पासून जवळच असलेल्या करझनीं गावचे भूमिपुत्र ते सध्या बदलापूर येथे पोलीस विभागात कार्यरत आहे, मिराज उस्मान पठाण यांची राज्यसेवा मार्फत घेण्यात आलेल्या खात्याअंतर्गत पोलीस निरीक्षक पदी निवड झाली आहे, ते बदलापूर येथे पोलीस म्हणून कार्यरत होते, त्यांनी खात्यांतर्गत राज्यसेवा परीक्षेची तयारी केली यामध्ये ते यशस्वी झाले आहेत त्यांची पोलीस उपनिरीक्षक पदी निवड झाल्याने सर्व स्तरातून अभिनंदन व स्वागत सत्कार होत आहे, त्यांच्याकडून चांगल्या कामाची अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे 

 राज्य सेवा मार्फत घेण्यात आलेल्या खात्या अंर्तगत पोलिस उपनिरीक्षक पदी निवड झाल्या पुढील वाटचालीसाठी मनपूर्वक शुभेच्छा लवकरच त्यांचा गावकऱ्यांच्या वतीने सत्कार सोहळा करण्यात येणार असल्याची माहिती सांगण्यात येत आहे.

Sharing

Visitor Counter