भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार विश्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त बीडमध्ये अभिवादन

Beed

भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार विश्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त बीडमध्ये अभिवादन

बीड/प्रतिनिध

हजारो वर्षापासून दारिद्र्याच्या अंधश्रद्धेच्या गुलामगिरीच्या खाईत पडलेल्या समाजाला मजुराला शोषितांना शेतकऱ्यांना स्त्रियांना समतेचा व स्वातंत्र्याचे हक्क देऊन माणसाला माणूस म्हणून जगण्याचा अधिकार देणारे भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा महापरीनिर्वाण दिना निमित्त बीड शहरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकामध्ये त्यांच्या पवित्र स्मृतीस विनम्र अभिवादन महिलांकडून करण्यात आला आहे.

Sharing

Visitor Counter