शिर्डी येथे नाभिक समाजाचा भव्य राज्यस्तरीय वधू-वर-पालक परिचय मेळावा आयोजन

शिर्डी येथे नाभिक समाजाचा भव्य राज्यस्तरीय वधू-वर-पालक परिचय मेळावा आयोजन
गेवराई/प्रतिनिधी
भव्य राज्यस्तरीय वधू-वर-पालक परिचय मेळावा शिर्डी सोमवार दि.13 फेब्रुवारी 2023 नाभिक समाज बंधु आणि भगिनींनो नाभिक समाजातील उपवर विवाहेइच्छुकांना विवाहयोग्य अनुरूप स्थळे सहज, सुलभ व प्रत्यक्ष संपूर्ण माहितीसह उपलब्ध व्हावीत या दृष्टीने श्री साईबाबांच्या पावन शिर्डी परिसरात नाभिक एकता महासंघ अहमदनगर जिल्ह्याच्या वतीने राज्यस्तरीय वधू-वर-पालक परिचय मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. तरी विवाहेइच्छुकांनी Google Form द्वारे आपली नोंदणी करावी...ही विनंती Link :https://forms.gle/F2FxjK56fnBfVmuu8 सुचना विवाहेइच्छुकांनी आपल्या रंगीत फोटोसह संपुर्ण माहिती नोंदवावी. नोंदणी फी फक्त 200 रुपये असुन या मध्य विवाहेइच्छुक व पालकांसाठी पुस्तिका तसेच प्रवेशिका मिळेल. मेळाव्यास विवाहेइच्छुकांनी सकाळी लवकर येऊन उपस्थिती बाबत नोंदणी करून आपली पुस्तिका व प्रवेशिका ताब्यात घ्यावी. वधु वर मेळावा पुस्तिकेत शुभेच्छा जाहिरात देण्या साठी संपर्क करावा.आयोजक मनोज वाघ जिल्हाध्यक्ष, नाभिक एकता महासंघ, अहमदनगर संपर्क क्र.: 9226373999 व ज्ञानेश्वर चातुर प्रदेश अध्यक्ष नाभिक कर्मचारी एकता महासंघ मो 9405830111








