शुजा क्लब व रिपोर्टर 9 साईड चषक फुटबॉल स्पर्धे अलमास अझीम बॉईज विजयी

Beed

शुजा क्लब व रिपोर्टर 9 साईड चषक फुटबॉल स्पर्धे अलमास अझीम बॉईज विजयी

बीड/वार्ताहर

गेल्या चार दिवसापासून चालू असलेल्या शोधा क्लब व रिपोर्टर नाईन साईट चषक फुटबॉल मल्टीपर्पज ग्राउंड येथे चालू होत्या या चषकचा काल अलमास अजीम बॉईज व सॉफ्टवेअरमन होता या अंतिम सामन्यात अल्मास अजीम बॉईज ने दोन गोलची बळकत घेऊन विजय प्राप्त केल्याबद्दल त्यांचा सर्व स्तरातून अभिनंदन केला जात आहे

 

Sharing

Visitor Counter