अखिल भारतीय मराठा महासंघाच्या बीड तालुका अध्यक्षपदी प्रकाश ज्ञानोबा शिंदे यांची निवड
Beed

अखिल भारतीय मराठा महासंघाच्या बीड तालुका अध्यक्षपदी प्रकाश ज्ञानोबा शिंदे यांची निवड झाल्याबद्दल रमेश भाऊ शिंदे मंडळा तर्फे सत्कार करण्यात आला उपस्थित समाज सेवक रमेश भाऊ शिंदे प्रा. दत्ता शिंदे, बाळासाहेब शिंदे, युवक जिल्हाध्यक्ष किशोर गिराम, आमचे मेव्हणे लक्ष्मण माने, व रमेश भाऊ शिंदे मित्र परिवार उपस्थित होते.








