आर.आर.पाटील फाउंडेशनच्या वतीने कोरोना वीरांना "वीर छत्रपती शिवाजी महाराज सन्मान पुरस्कार".
Beed

आर.आर.पाटील फाउंडेशनच्या वतीने कोरोना वीरांना "वीर छत्रपती शिवाजी महाराज सन्मान पुरस्कार".
बीड/प्रतिनिधी
ही महामारी जात, धर्म, पंथ, बघून आलेली नाही
या भावनेने सर्व भारतीयांनी
आपल्या जीवाची पर्वा न करता आपल्या कर्तव्याचे निष्ठेने पालन करून सामाजिक दायित्व प्राणपणाने जपले अशा कोरोना वीरांना प्रोत्साहन देण्याकरिता आर.आर.पाटील फाउंडेशनच्या वतीने "वीर छत्रपती शिवाजी महाराज सन्मानाने" गौरविण्यात आले
या सर्वांचे विविध क्षेत्रातील उत्कृष्ट सेवाकार्य आम्हाला सदैव प्रेरणादायक आहे.
आपले हार्दिक अभिनंदन व पुढील कार्यासाठी मनःपूर्वक शुभेच्छा!
- आपला विनोद पाटील.
अध्यक्ष : आर.आर.पाटील फाउंडेशन, महाराष्ट्र.








