कोरोना युद्धा म्हणुन दै.अग्नी व बील्कीन कन्सलटेनसी यांनी सन्मानपत्र,फुल व सॅनिटायजर देऊन वाटप
Beed

बीड प्रसार पेपरचे संपादक काझी समीरोद्दीन यांना कोरोना युद्धा म्हणुन दै.अग्नी व बील्कीन कन्सलटेनसी यांनी सन्मानपत्र,फुल व सॅनिटायजर देऊन शुभेच्छा दिल्या यावेळेस उपस्थित मान्यवर बील्कीन कन्सलटेनसी चे मालक अयुब पठाण, शकीला पठान ,दै.अभिमान चे उपसंपादक फेरोज अली,सा.लोकदशा चे संपादक सय्यद रशीद महाराष्ट्र मुस्लिम महासंगाचे प्रदेश सचिव व बीड जिल्हा अध्यक्ष अदनान खान व आदि.








