अनुसूचित जातीचे अरुण विराज जगताप याचे हत्याकांड विषयी चुकीची माहिती फौजदारी गुन्हा दाखल करा

Beed

अनुसूचित जातीचे तरुण विराज जगताप याचे हत्याकांड विषयी चुकीची माहिती फौजदारी गुन्हा दाखल करा

मा.वरिष्ठ पोलीस निरीक्षक, सांगवी यांसी सविनय सादर निवेदन

औरंगाबाद/प्रतिनिधि

अनुसूचित जातीचे अरुण विराज जगताप याचे हत्याकांड विषयी चुकीची माहिती प्रसारित करून जातीय तेढ निर्माण केल्याप्रकरणी फौजदारी गुन्हा दाखल करणे बाबत.
मा.वरिष्ठ पोलीस निरीक्षक, सांगवी यांसी सविनय सादर निवेदनद्वारे सामान्य नागरिक अर्जदार यशवंत राजाराम सूर्यवंशी वय वर्ष 26 राहणार काटे वस्ती पिंपळे सौदागर सदर अर्जाद्वारे आपले पोलीस ठाणे येथे जातीय अत्याचार आतून घडलेल्या हत्याकांडातील दाखल गुन्हा रजिस्टर क्र.306 वीषय 20 अनुभव फिर्यादीचे बद्दल समाजामध्ये चुकीची व तेढ निर्माण करणारी जाती आकस बुद्धीतून फेसबुक पोस्ट इसमाने त्याचे फेसबुक अकाउंट ने सादर व्यक्तीचे लेखन करण्यामागचे उद्देश दलित-सवर्ण समाजामध्ये जातीय तेढ निर्माण होणे तसेच अनुसूचित जाती समाजाच्या लोकांची बदनामी जाती आकस बुद्धीतून करणे हिच असल्याने त्याबाबत आपण कायदेशीर फिर्याद नोंदवून घेऊन संबंधितावर प्रचलित कायद्यान्वये गुन्हा दाखल करावा ही विनंती.सदर अनुषंगाने फिर्याद दाखल करून घेऊन यशवंत सूर्यवंशी त्याची फिर्याद कॉपी उपलब्ध करून द्यावी अशी विनंती. केली. मा.वरिष्ठ पोलीस निरीक्षक, सांगवी यांना नवेदन देतांना सुरेशभाऊ निकाळजे, सुवर्णाताई डंबाळे, आरतीताई साठे, अजयभाऊ लोंढे, विश्वरत्न फडतरे, मुकेश गायकवाड, कुणाल व्हावळकर, उत्कर्षा शेळके, राहुलसर डंबाळे, विषाखाताई गायकवाड, अनिताताई सावळे, सचिनभाऊ वाघमारे, विशालभाऊ गायकवाड, साकी गायकवाड, रुहिनाज शेख, व अनेक विविध पक्षाचे पदाधिकारी आवर्जून उपस्थित होते

Sharing

Visitor Counter