कोरोनामुक्त झालेल्या त्या व्यक्तीचा कोव्हिड योद्धा म्हणुन मुस्लिम संघर्ष समितीने केले सन्मानित

कोरोनामुक्त झालेल्या त्या व्यक्तीचा कोव्हिड योद्धा म्हणुन मुस्लिम संघर्ष समितीने केले सन्मानित
किल्ले धारूर/शेख इरफान
धारूर शहरातील पहीला कोरोना रुग्न बीड रुग्नालयात डायलेसीस केलेला 14 दिवसा नंतर निगेटीव्ह रिपोर्ट नंतर त्यांला सुट्टी दिल्यावर धारूर येथे गालिबशा बहुउद्देशीय सेवाभावी संस्था, मुस्लिम संघर्ष समीती महाराष्ट्र तर्फे भष्टाचार निर्मूलन समीती च्या वतीने त्याला कोविड योद्धा पुरस्कार देवून गौरविण्यात आले धारूर शहरातील एक तरुण कोरना बाधित झाला होता अगोदरच तो किडणीच्या आजारांना ग्रस्त होता त्याला डायलिसिस करावे लागत होते कोरोना बाधित झाला तरी त्याने न घाबरता करोना वर मात केली १४ दिवसा नंतर त्याला घरी पाठवण्यात आले धारूर येथे त्याला कोविड योद्धा म्हणून गौरविण्यात आले यावेळी अध्यक्ष इंजी. सादेक ईनामदार अॅड. सय्यद साजेद, सय्यद रज्जाक सादेक बेग अकरम भाऊ, इमरान कादरी शाहबाज पठान अॅड. शादाब ओसामा जरगर इत्यादी उपस्थित होते यामुळे धारूर शहरातील नागरिकांनी सुटकेचा श्वास सोडला आहे








