वडवणीत श्रावणी प्रतिष्ठानच्या वतीने हॉस्पिटल,तहसील कार्यालयांना सन्मानित
Beed

वडवणीत श्रावणी प्रतिष्ठानच्या वतीने हॉस्पिटल,तहसील कार्यालयांना सन्मानित
वडीवणी/प्रमिला माळी
आज दिनांक १३/६/२०२० रोजी श्रावणी प्रतिष्ठानच्या वतीने वडवणी शहरात पोलीस स्टेशन,सिविल हॉस्पिटल,तहसील कार्यालय यांना सन्मानित करण्यात आले आले आहे वडवणी येथे पोलिस प्रशासन सिव्हील हॉस्पिटल विभाग व तहसिल महसुल यांनी कोरोनाच्या पार्श्वभुमीवर या भंयकर जागतिक महामारी मध्ये आपले कर्तव्य बजावत मोलाचे योगदान दिले त्याबद्दल श्रावणी प्रतिष्ठानच्या वतीने सन्मान पत्र देताना श्रावणी प्रतिष्ठानचे अध्यक्ष प्रमिलाताई माळी ओतारी गिताजली लवाळे मॅडम शिलाताई उजगरे सन्मान पत्र घेताना पोलिस प्रशासन परदेशी साहेब बारगजे साहेब,माणिक साहेब,गीते साहेब,सीएस साळवे मॅडम जोगदंड साहेब ढाकणे साहेब तहसील मधील नायब तहसीलदार व इतर महसूल अधिकारी आदिंची उपस्थिती होती.








