सामाजिक कार्यकर्ते, राष्ट्रवादीचे गटनेता श्री.सय्यद तारेख यांची मानवधिकार सुरक्षा संघ अंबड तालुकाध्यक्षपदी निवड

Georai

सामाजिक कार्यकर्ते, राष्ट्रवादीचे गटनेता श्री.सय्यद तारेख यांची मानवधिकार सुरक्षा संघ अंबड तालुकाध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल त्यांचा सिराज भैय्या काजी मित्र मंडळातर्फे नुकताच सत्कार करण्यात आला.

यावेळी सिराज भैय्या काजी ,पत्रकार सय्यद इरफान, राजू शेख, हमीद भाई फुलारी, वसीम भैय्या तांबोळी, असलम शेख, मिनहाज शेख, यांच्यासह आदींची उपस्थिती होती.

Sharing