पत्रकार आल्ताफ कुरेशी जन विकास सेवाभावी संस्था महाराष्ट्र राज्य ठाणे सन्मानपत्र देवून गुणगौरव

Georai

पत्रकार आल्ताफ कुरेशी जन विकास सेवाभावी संस्था महाराष्ट्र राज्य ठाणे सन्मानपत्र देवून गुणगौरव

गेवराई/प्रतिनिधी

तलवाडा ता. गेवराई तालुक्यातील तलवाडा येथील पत्रकार अल्ताफ कुरेशी यांनी तलवाडा सर्कल मधील नागरिकांना आरोग्य विभाग महसूल व पोलीस प्रशासन मधील गावात प्रशासनाची माहिती दैनिकांच्या माध्यमातून वेळा वेळी पोहोचवण्याचे काम केले आहे या महा मारीत पत्रकारांनी जीवाची पर्वा न करता
जिल्हाधिकारी व पोलीस अधीक्षक यांचे आदेशाचे लोकापर्यंत दैनिकाच्या माध्यमातून पोहोचलेला आहे कोरोना 19 आपत्तीमध्ये आपण आपल्या ग्रामीण भागात व शहरात देशासाठी समाजासाठी जीवाची पर्वा न करता नागरिकांच्या सुरक्षेसाठी चांगले काम केल्या बद्दल आपणास कोरोना 19 युद्ध म्हणुन सन्मानपत्र करण्यात येत आहे जनविकास सेवा भावी संस्था महाराष्ट्र राज्य ठाणे यांच्या वतीने सन्मानपत्र देऊन गुणगौरव तलवाडा येथील पत्रकार अल्ताफ नसीर कुरेशी यांना करण्यात आले आहे. या वेळी शुभेच्छा देताना तलवाडा पोलीस ठाण्याचे सपोनि सुरेश ऊनवणे, बीड शहर ट्रॅफिक वाहातुक शाखेचे सपोनि मुंडे, जि,प, सदस्य युवराज डोंगरे, माजी जि,प, सदस्य सुरेश हास्ते, डॉक्टर राम धुमक महाराष्ट्र पोलीस बॉईज संघटनाचे संस्थापक अध्यक्ष राहुल भैया दुबाले ,समता परिषदेचे तालुका अध्यक्ष बापू गाडेकर,ईम्रान सौदागर, संत रविदास प्रतिष्ठान चे संस्थापक तुळशीराम वाघमारे, प्रा श्याम कुंड, तलवाडा शाखेचे साईराम बँकेचे मॅनेजर संजय लाटे, सामाजिक कार्यकर्ते मिठु त्रिंबक आंधळे, गोविंद सेठ,माजी सरपंच मोबिन खतीब,शेख रफीक, शहेनशाह सौदागर, तलवाडा येथील सर्व पत्रकार बांधव व मित्रपरिवारानी पत्रकार अल्ताफ कुरेशी यांना
अभिनंदन करून पुढील कार्यास शुभेच्छा दिल्या.

Sharing