युवा उध्योजक सुबोध काकाणी यांना विधान परिषदेवर घ्या - देसाई हाणमंतु

युवा उध्योजक सुबोध काकाणी यांना विधान परिषदेवर घ्या - देसाई हाणमंतु
नांदेड/प्रतिनिधी
जिल्हातील धर्माबाद तालुक्यातील प्रसिद्ध युवा उध्योजक व सध्या जन सेवक म्हणून जिल्हात लोकप्रिय झालेले सुबोध ओमप्रकाश काकाणी यांना महाराष्ट्र राज्याच्या राज्यपालाच्या कौठ्यातुन विधान परिषदेवर घेण्यासाठी सध्या मोठ्या प्रमाणात मागणी होत आहे. त्यातच जिल्हातील ग्रामीण व शहरी पत्रकारांच्या शासन दरबारी नोदनी साठी सतत लढत असनारे आँल जर्नालिस्ट एँण्ड फेंड्स सर्कल संचालित राष्ट्रीय पत्रकार संघाचे नांदेड जिल्हाध्यक्ष हाणमंतु देसाई यांनी थेट राज्यपालाना सुबोध काकाणी यांना विधान परिषदेवर घेण्यासाठी आपल्या संघटनेच्या माध्यमातून इ मेल व्दारे मागणी केली आहे.
सुबोध काकाणी हे कमी वया मध्ये अनेक उध्योगाच्या माध्यमातून अवकाश गाढले आहे उध्योगा बरोबरच त्याना जन सेवेची मोठी आवड आसल्यामुळे ते सतत सामाजिक उपक्रम राभवत असतात तसेच सध्या रोजगाराची मारामार चालु आहे सुबोध काकाणी हे उध्योजक असल्यामुळे करीब मजुराना त्यांच्या उध्योग समुहात प्रथम प्राधान्य देतात व शेती विषयक उध्योग करत असल्यामुळे शेतकरी व शेत मजुर हि सुबोध काकाणी यांना मोठा पाठिंबा देतात.








