पंतप्रधान आवास योजनांचा पहिला हप्ता नगरअध्यक्ष हस्ते वितरित सोशल डिस्टस्टींग चे पालन करून
Dharur

पंतप्रधान आवास योजनांचा पहिला हप्ता नगरअध्यक्ष हस्ते वितरित सोशल डिस्टस्टींग चे पालन करून
किल्लेधारूर/प्रतिनिधि
प्रधान मंत्री आवास योजनेच्या(घरकुल) १८ लाभार्थीना प्रत्येक ४०,००० रुपये चा पहिला हाप्ता तसेच 2 लाभार्थ्यांना दुसरा हफ्ता वितरीत करण्यात आला
त्यावेळी भाजपा प्रदेश कार्यकारणी सदस्य तथा नगराध्यक्ष डॉ.स्वरुपसिंह हजारी मुख्याधिकारी नितीनजी बागुल,उपनगराध्यक्ष बाळासाहेब गायकवाड,का. अधिक्षक श्री.विजाते या प्रकल्पावर काम करणारे पुजा जायभाये, विष्णू कराड ,संदीप नलावडे,गोविंद मुंडे,बजरंग शिनगारे,अरुण वाघमारे, सचिन डावकर,माणिक गायसमुद्रे,माणिक लोखंडे,अमर चव्हाण,सुभाष पवार,इंजि. सादेक इनामदार,किरण नेहरकर व लाभार्थी उपस्थीत होते








