वडवणीत विनामास्क व सोशलडिस्टन न पाडणार्यावर कडक कारवाई

Wadwani

वडवणीत विनामास्क व सोशलडिस्टन न पाडणार्यावर कडक कारवाई

बीड/प्रतिनिधी

वडवणी तालुक्यातील विनाकारण घराबाहेर पडणारया तसेच मास्क न वापरणार्या वर काल प्रशासनाकळुन कडक कारवाई करण्यात आली आहे.या कारवाईत जे लोक रोड वर विनाकारण फिरत होते,सोशलडिस्टन चा पालन करत नव्हते,मास्क तोंडाला नव्हता अशा लोकांच्या वर कडक कारवाई करण्यात आली.

संयुक्त प्रशासन रस्त्यावर उतरून अंमलबजावणी केली तहसिलदार श्रीकीसन सांगळे पि.आय.टाक साहेब,नगर पंचायत कार्यालयीन अधिक्षक ,अय्युब पठाण ,रामेश्वर शिंदे , कैलास रांजवन ,अरविंद उजगरे , संतोष राठोड ,बाबुराव तिडके,चितर उजगरे ,सय्यद कठाळू सह आदी कर्मचार्यंनी कडक कारवाई केली.

Sharing

Visitor Counter