मास्क लावून आरोग्याचे आणि वृक्ष लावून निसर्गाचे रक्षण करा-पोलीस अधीक्षक हर्ष.पोद्दार

मास्क लावून आरोग्याचे आणि वृक्ष लावून निसर्गाचे रक्षण करा-पोलीस अधीक्षक हर्ष.पोद्दार
मा.पो.अधीक्षकांच्या हसते मोफत मास्क वाटप व वृक्षारोपण संपन्न,
बीड/प्रतिनिधी
आज बीड शहरात बीडचे कर्तव्यदक्ष पोलीस अधीक्षक पोद्दार यांच्या हस्ते व माजी सभापती खुर्शीद आलम यांच्या वतीने मोफत मास्क वाटप आणि वृक्षरोपण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते, यावेळी पोलीस अधीक्षक यांनी वरील आव्हान केले आहे,
महाराष्ट्र सह संपुर्ण भारतात कोरोना या महामारीने थैमान घातलेले आहेत महाराष्ट्रातील इतर जिल्ह्य़ा सह बीड जिल्ह्यात सुद्धा कोरोनाचे पेशंट्स वाढत आहेत महणून आता शासन प्रशासना सह नागरिकानी सुद्धा स्वतः ची काळजी घेणे अवश्यक आहे, नागरिकांनी स्वतहून विनाकारण बाहेर फिरणे टाळावे, तोंडावर मास्क किंवा रुमाल वापरावे, दिवसात किमान पाच वेळ तरी हाथ स्वच्छ धुतले तर आपणच आपल्या आरोग्याचे रक्षण करू शकतो, अशेच प्रकार निसर्गाचे असुन खराब प्रदुषणामुळे निसर्गाचेही संतुलन बिघडलेले आपण पाहतोच आहे महणून आपण निसर्गाचे रक्षण करण्यासाठी वृक्ष लावणे अवश्यक आहे तर निसर्ग ही आपले रक्षण करेल म्हणून तरी प्रत्येकांने झाडे लावून निसर्गाचे रक्षण करावे असे आवाहन बीडचे कर्तव्यदक्ष पोलीस अधीक्षक पोद्दार यांनी केले आहे या वेळी पोलीस निरीक्षक पाटील डॉ.इसहाक ,मा.सभापती खुर्शीद आलम,पी.एस.आय.पठान,महेश शिंगण,रवी शेरकर, उपस्थित होते








