बीड शहरातील कंटेनमेन्ट भागात सॅनिटायजर फवारनी !

Beed

बीड शहरातील कंटेनमेन्ट भागात सॅनिटायजर फवारनी !

बीड/प्रतिनिधी

आज दिनांक ११/०७/२०२० रोजी सकाळी अश्विनी लॉज ते हनुमान मंदिर शाहूनगर, संत तुकाराम नगर, तुळजाई नगर, रायगड कॉलनी,तुळजाई चौक, घुमरे कॉम्प्लेक्स, स्टेट बँक कॉलनी, परवाना नगर, येथे सोडीयम हायपोक्लोराईड ची फवारणी या भागातील सॅनिटायजर फवारनी करण्यात आली.

सॅनिटायजर फवारनी अग्निशमन दलाचे वाहन क्र. एम.एच.२३ एफ ५२१८ या गाडी द्वारे फवारनी करण्यात आली तसेच अग्निशमन कर्मचारी श्री.कानतोडे व्ही.एम,धायतडक बी.ए, जंगले के.बी,आदमाने आर.वाय, केंद्रे जी.के,वडमारे पी. (वा.चा.) यांच्या मार्फत करण्यात आली.

Sharing

Visitor Counter