कोरोना तपासणी करून स्वतःची व कुटुंबाची काळजी घ्या!
Beed

कोरोना तपासणी करून स्वतःची व कुटुंबाची काळजी घ्या!
बीड/शेख सलमान
बीड शहरातील जुना बाजार,कारंजा,अजीजपुरा ,कागदी वेस बशीर गंज व इतर बीड शहरातील सर्व कंटेनमेंट जोनच्या लोकांनी शहरातील मिलिया कॉलेजमध्ये येऊन प्रत्येकी घरातील कुटुंब प्रमुख आपली कोरोना तपासणी करावी.
तपासणी ला कसलीच मनात भीती न बाळगता बिंदासथपणे जाउन जेवळी लवकर तपासणी करता येईल तेवढी लवकर तपासणी करून घ्यावी यामुळे आपल्या कुटुंबाला प्रशासनाला मदत करावी यामुळे कंटेनमेंट झोन सुद्धा लवकरात लवकर काढण्याची प्रतिक्रिया प्रशासन करेल तरी लोकांनी लवकरात लवकर तपासणी करून घ्यावी व आपल्या कुटुंबाला व प्रशासनाला सहकार्य करावे








