धारूर महाविद्यालयाचा बारावीचा निकाल 83.71% विज्ञान शाखेचा अर्थव तोष्णीवाल प्रथम

Dharur

धारूर महाविद्यालयाचा बारावीचा निकाल 83.71%
विज्ञान शाखेचा अर्थव तोष्णीवाल प्रथम

धारूर/वार्ताहर

धारूर कला वाणीज्य विज्ञान महाविद्यालयाचा बारावी बोर्ड परीक्षेचा कला विज्ञान व वाणीज्य शाखेचा निकाल 83.71 टक्के लागला असून विज्ञान शाखेचा अर्थव सत्पाल तोष्णीवाल हा 88.46 % हा प्रथम आला आहे यशस्वी विद्यार्थ्याचे सर्वञ अभिनंदन होत आहे.
धारूर महाविद्यालयाचा बारावी बोर्डाचा निकाल
 83. 71 टक्के धारूर महाविद्यालयांमध्ये  कला शाखेचा निकाल 73.78 वाणिज्य शाखेचा निकाल 82 टक्के तर विज्ञान शाखेचा निकाल 94.8 टक्के लागला आहे विज्ञान शाखेमध्ये अथर्व सत्पाल तोष्णीवाल  हा 575 गुण घेऊन 88.46 टक्के गुण घेऊन महाविद्यालयात सर्वप्रथम आला आहे तर  रोशनी रामेश्वर सारडा ही 82 टक्के गुण घेऊन द्वितीय आली आहे तर साक्षी ईश्वरप्रसाद इंदानी व समर्थ रंविद्र शिंदे 519 तृतीय आला आहे त्याचप्रमाणे वाणिज्य शाखेत प्रथम संदेश अंकुश जेधे हा तर श्रद्धा विनोद शिनगारे द्वितीय राहुल ज्ञानेश्वर वडगावकर तृतीय आला आहे तर कला शाखेमध्ये वैष्णवी सुरेश सिरसाट प्रथम तर राधिका दत्तात्रय मंदे द्वितीय तर अंजुम रशीद शेख तृतीय आली आहे    या विद्यार्थ्यांनी घवघवीत यश मिळाल्यामुळे महाविद्यालयाचे प्राचार्य डाॕ शिवदास शिरसाठ  महाविद्यालयाचे कनिष्ठ महाविद्यालय विभागाचे पर्यवेक्षक प्रा  एस के काळे  व उपप्राचार्य एम एन गायकवाड महादेव जोगडे प्राध्यपक   यांनी यशस्वी विद्यार्थ्याचे कौतूक केले आहे.

Sharing